शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:38 IST

निफाड : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी जाहीर केल्या असून, खालीलप्रमाणे गावांची यादी घोषित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार, १ ते सोमवार, दि.७ डिसेंबर २०२० पर्यंत

निफाड : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी जाहीर केल्या असून, खालीलप्रमाणे गावांची यादी घोषित करण्यात आली आहे.त्यानुसार खेडे, रानवड, शिवडी, उगाव, वनसंगाव, ब्राह्मणगाव वनस, दावचवाडी, सावरगाव, रेडगाव बुद्रुक, नांदूर खुर्द, दारणा सांगवी, गोंडेगाव, नारायणगाव (खेरवाडी) दात्याने, ओणे, लासलगाव, पिंपळगावनजीक, टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव विंचूर, विंचूर/विठ्ठलवाडी, सुभाषनगर, गोंदेगाव, रौळस पिंपरी, काथरगाव, सुंदरपूर, कोठुरे, नैताळे/रामपूर, सोनेवाडी बुद्रुक, रसलपूर, देवगाव /महादेवनगर, रुई /धानोरे, शिरवाडे वाकद, नांदगाव, करंजगाव, पिंपळगाव निपाणी/सावळी, बेहेड, आहेरगाव, उंबरखेड, वावी, शिरवाडे वणी, कारसूळ, मुखेड, अंतरवेली, भुसे, म्हळसाकोरे, कोळगाव, खेडलेझुंगे, गाजरवाडी, करंजी खुर्द/ब्राह्मणवाडे, नांदूरमधमेश्वर आदी ६५ गावांच्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

     मतदार यादी ग्राह्य धरणे शुक्रवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२०, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२०, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार, १ ते सोमवार, दि.७ डिसेंबर २०२० पर्यंत, प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रकाशित करणे व अंतिम यादी प्रसिद्ध करणे गुरुवार, दि.१० डिसेंबर २०२० अशा पद्धतीने निफाड तालुक्यातील मतदार यादी ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी कार्यक्रम निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी जाहीर केला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक