शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
3
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
4
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
5
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
6
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
7
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
8
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
9
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
10
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
11
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
12
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
14
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
15
धर्मेंद्र यांच्या परिवारातील सदस्य कोण? अशी आहे 'देओल' कुटुंबाची Family Tree
16
या कारणामुळे 'स्टील किंग' लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडलं, आता कुठे स्थायिक होणार, जाणून घ्या
17
बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
18
Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ
19
वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... 
20
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मिती कंपनी अंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 16:59 IST

एकलहरे : महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या मंजुरीनुसार ४३ व्या अखिल भारतीय विद्युत क्र ीडा नियंत्रण मंडळाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाचे यजमानपद महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीस प्राप्त झाले आहे. त्यानुसार नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे दि. २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.

ठळक मुद्दे एकलहरे : क्र ीडा आयोजन समितीची स्थापना

एकलहरे : महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या मंजुरीनुसार ४३ व्या अखिल भारतीय विद्युत क्र ीडा नियंत्रण मंडळाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाचे यजमानपद महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीस प्राप्त झाले आहे. त्यानुसार नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे दि. २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.अखिल भारतीत पातळीवरील स्पर्धा असल्याने आयोजन व नियोजन सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी एकलहरे वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यकारी संचालक मानव संसाधन यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करून स्थानिक पातळीवर क्र ीडा आयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.समितीच्या अध्यक्षपदी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांची निवड करण्यात आली आहे.कार्यकारिणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष नवनाथ शिंदे व आनंद भिंताडे उपाध्यक्ष सुनील इंगळे व देवेंद्र माशाळकर ,मुख्य समन्वयक अनिल मुसळे ,समन्वयक पुरु षोत्तम वारजूरकर ,स्थानिक समन्वयक राकेश कमटमकर,सचिव निवृत्ती कोंडावले,खजिनदार संदीप कापसे,कार्यकारी समन्वयक शशांक चव्हाण, मनोहर तायडे, राजेंद्र कुमावत, बाबासाहेब पाटील, सूर्यकांत वाघमारे (सर्व अधीक्षक अभियंते), सम्ीार देऊळकरयासह विविध समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये स्वागत, क्र ीडा स्पर्धा आयोजन, मैदान व निवासव्यवस्था, उच्चतंत्र, सजावट, वाहतूक, भोजन, उद्घाटन व बक्षीस वितरण, तक्र ार निवारण, प्रेस व प्रसिद्धी, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्र म, प्रथमोपचार, सुरक्षा, सूत्रसंचालन, विद्युतव्यवस्था आदी समित्यांची स्थापना करून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.भारतभरातून खेळाडू एकलहरेत येत असल्याने एकलहरे वसाहत व वीज केंद्र परिसरात रस्ते दुरु स्ती, इमारतींची साफसफाई व मैदान तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.