शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्ही.जे. हायस्कूलमध्ये गणपती तयार करण्याची आॅनलाइन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:16 IST

नांदगाव : येथील व्ही.जे. हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने पार पडली. विद्यालयात गेल्या १२ वर्षांपासून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना घरीच गणपती तयार करण्याचे आवाहन

नांदगाव : येथील व्ही.जे. हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने पार पडली. विद्यालयात गेल्या १२ वर्षांपासून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.यावर्षी कोविड-१९ या महामारीमुळे शाळा बंद असल्याने या कार्यशाळेत खंड पडू नये व विद्यार्थ्यांना घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी आॅनलाइन पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली. कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी शाडूमाती भिजवण्यापासून ते रंगकामापर्यंत पाच पाच मिनिटांचे असे पाच व्हिडिओ तयार करून वर्गाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करून विद्यार्थ्यांना घरीच गणपती तयार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन १६० गणेशमूर्र्ती तयार केल्या. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या त्यांनी कलाशिक्षकांशी फोनद्वारे संपर्क केला. सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी सण-उत्सव साजरा करण्याचे मोठे आव्हान आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींची घरी स्थापना करावी तसेच विसर्जनही घरीच करावे, असे आवाहन प्रतिमा खैरनार, संजीव धामणे, भैयासाहेब चव्हाण, भास्कर मधे यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना केले. कलाशिक्षक विजय चव्हाण, चंद्रकांत दाभाडे, सुरेश गावीत यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवSchoolशाळा