शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

गोल्फ स्पर्धेत विवेक शर्मा,यालसी वर्मा विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 17:17 IST

  निफाड :येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्सवर रंगलेल्या गोल्फ स्पर्धेत राज्यभरातील नामवंत खेळाडूंनी हजेरी लावली. नाशिक जिल्हा गोल्फ संघटना, जिल्हा क्रीडाआधिकारी कार्यालय व निफाड येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत लेफ्ट.कर्नल विवेक शर्मा व यालसी वर्मा यांनी उत्कृष्ठ खेळ करून पारितोषिके मिळविली.

ठळक मुद्देया स्पर्धेच्या व्यावसायिक गटात आशिष करोसिया व यालसी वर्मा यांनी अनुक्र मे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सूरज यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. हौशी गटात कर्नल विवेक शर्मा व रिभव वर्मा यांनी अनुक्र मे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.

 निफाड :येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्सवर रंगलेल्या गोल्फ स्पर्धेत राज्यभरातील नामवंत खेळाडूंनी हजेरी लावली. नाशिक जिल्हा गोल्फ संघटना, जिल्हा क्रीडाआधिकारी कार्यालय व निफाड येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत लेफ्ट.कर्नल विवेक शर्मा व यालसी वर्मा यांनी उत्कृष्ठ खेळ करून पारितोषिके मिळविली.या स्पर्धेचे पारितोषिक लेफ्ट.जनरल आर. एस.सलारिया(परम विशिष्ठ सेवा मेडल,विशिष्ठ सेवा मेडल)व जिल्हाक्रीडा आधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या व्यावसायिक गटात आशिष करोसिया व यालसी वर्मा यांनी अनुक्र मे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सूरज यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. हौशी गटात कर्नल विवेक शर्मा व रिभव वर्मा यांनी अनुक्र मे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले क्रीडा संचालक ओमप्रकाश बोकारिया यांनी निफाड रिव्हरसाईड गोल्फ कोर्सवर गोल्फ अकॅडमी करण्यास हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा आधिकारी रवींद्र नाईक यांनी यावेळी सांगितले. राजीव देशपांडे यांनी पारितोषिक वितरण समारंभाचे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वींग कमांडर प्रदीप बागमार, नितीन हिंगमिरे, स्रेहल देव, सैय्यद हाम्जा,खंडू कोटकर आदिंनी परिश्रम घेतले.