शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विठेवाडीच्या शेतकऱ्याने वांगी फेकली गिरणाकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 23:12 IST

लोहोणेर : कसमादे परिसरात गेल्या आठवड्यापासून कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी चार-पाच रुपयांपेक्षाही कमी दराने विक्री होत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

ठळक मुद्देवांगी कमी भावात घेतल्याने फेकून द्यावी लागली.

लोहोणेर : कसमादे परिसरात गेल्या आठवड्यापासून कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी चार-पाच रुपयांपेक्षाही कमी दराने विक्री होत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.विठेवाडी येथील तरुण शेतकरी राजेंद्र धनाजी देवरे यांनी दोन एकर क्षेत्रात देशी रैवया जातीच्या काळ्या वाणाच्या वांगीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी दोन एकर क्षेत्राकरिता ठिबक सिंचन, पाइप, मल्चिंग पेपर, यासाठी ४८,००० रुपये तर दोन ट्रक शेणखत, रोपं, मशागत यासाठी ५०,००० रुपये खर्च करून लागवड केली. तीन महिन्यांत त्यांनी त्यावर दीड लाखांपर्यंत खर्च केला. सुरुवातीला पहिल्या एक-दोन तोडणीला सुरत मार्केटला ४०० ते ४५० रुपये प्रति जाळी दर मिळाला. परंतु एक आठवडा उलटल्यावर मोठ्या प्रमाणात वांगी निघाली. संपूर्ण ट्रकभर वांगी तोडून सुरत मार्केटला पाठवले, तेव्हा काही जाळ्या १६० प्रति जाळीप्रमाणे विक्री झाल्या. बाकीचे वांगी कमी भावात घेतल्याने फेकून द्यावी लागली. मागील आठवड्यात त्यांनी एक ट्रॅक्टर वांगी तोंडून गिरणा नदी काठावर फेकून दिली.शेतकरी शहरातील जनतेला ताजा भाजीपाला तयार करून पाठवतो. मात्र बाजारात माल दाखल झाल्यानंतर व्यापारी कवडीमोल भाव देऊन त्याची लूट करतो. यावर कोणाचेच नियंत्रण नसते. ह्यखर्चा रुपया, मिला चार अनाह्ण अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. टोमॅटोला बाजारात कमी भाव मिळत नसल्याने विठेवाडी, भउर शिवारात टोमॅटो असा रस्त्यावर फेकण्यात आला आहे.- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार