शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शिक्षण विभागाची दुबई येथील जेम्स नॅशनल स्कूलला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:41 IST

सिन्नर : नाशिक जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुख्याध्यापक संघ यांच्या ४५ जणांच्या पथकाने दुबई येथील शाळांना भेटी देऊन स्कुलला भेट देवून तेथील शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी योजना यांच्यासह विविध घडामोडींचा आढावा घेतला.

सिन्नर : नाशिक जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुख्याध्यापक संघ यांच्या ४५ जणांच्या पथकाने दुबई येथील शाळांना भेटी देऊन स्कुलला भेट देवून तेथील शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी योजना यांच्यासह विविध घडामोडींचा आढावा घेतला.शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी दादा मोरे, एस. बी. शिरसाठ, एस. बी. देशमुख, साहेबराव कुटे, पुरूषोत्तम रकिबे, एस. व्ही. बच्छाव, भरत गांगुर्डे, दीपक ह्याळीज, गुफरान अन्सारी, माणिक मढवई यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व मुख्याध्यापक या अभ्यासदौऱ्यात सहभागी झाले आहेत.शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी योजना, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी राबविलेले उपक्रम, कृती प्रायोगी शिक्षण, खेळ, विद्यार्थी समोपदेशन, पालक संघ, पालक बैठका, प्रयोग शाळा, संगणक कक्ष, संगीत व कला दालन, परीक्षा पध्दती, आभासी प्रयोग शाळा अद्यावत वाचनालय, सांस्कृतिक विकास यांचा आढावा घेतला. शिस्त, स्वच्छता, १४ विद्यार्थ्यांमागे २ शिक्षक, कृतीयुक्त शिक्षण, डिजटल स्कूल, ज्ञानरचना वाद, पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग, दिवसातून किमान २ तास खेळले पाहिजे, शाळा तपासणी पद्धत सलग आठ दिवस शिक्षणाधिकारी या आठ ते दहा जनांचे पथक येऊन तपासणी करतात व शाळेला सुधारण्यासाठी दोनच संधी देतात तिसºया वेळी गुणवत्ता कमी वाटल्यास शाळा बंद करण्याचे आदेश दिले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. शाळेत मोठया प्रमाणात नियम पाळले जाते. सुसंस्कृत नागरिक तयार करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे दिसून आले. या दौºयात सुनील आहेर, रवि ठाकरे, दशरथ जारस, प्रविण पाटील, अशोक मोरे, सचिन शेवाळे, उल्का कुरणे आर.बी.पवार, मोहिनी भगरे, सुनंदा ठाकरे, प्रकाश चौधरी, डी. झेड. पाटील, विलास जाधव, संदीप मोरे, एस.टी.सानप, अलका गायकवाड, बी. बी. मोकळ, शैलेंद्र मोरे सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षण