शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणकरांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 17:53 IST

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणा जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट देण्यात आली.

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणा जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट देण्यात आली.समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे, पंचायत समिती सदस्य निंबाजी पांडव, राजीव गणवट, सहाय्यक गटविकास अधिकारी सबीना शेख, एस. के. जाधव आदी उपस्थित होते. ग्रामपंचयतीची सुसज्ज इमारत, सीसी टीव्ही, कचरा व्यवस्थापन, ई-लर्निंग प्रणाली, मिनरल वॉटर प्रोजेक्ट, वायफाय, वाचनालय, व्यायामशाळा, सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिन, विधवा अपंग परितक्त्या महिलांच्या मुलींना लॅपटॉप वाटप, सुकन्या योजना, पाण्याचे एटीएम मशिन, सोलर ग्रीड टाय सिस्टीम, पिठाची गिरणी, दररोजचा जमा खर्च, पाण्याचे जार व डस्टबीन वाटप आदींसह अनेक उपक्रमांची पाहणी करून पदाधिकाºयांनी कौतुक केले. सरपंच संगिता सांगळे यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उपसरपंच जयश्री जाधव, सदस्य वामन गाडे, अनिल आव्हाड, खंडु सांगळे, अशोक जाधव, मालती आव्हाड, महेंद्र सांगळे, अमोलिक जाधव, खंडु जाधव, शैला पवार, विलास सांगळे, सूर्यभान सांगळे, कचरु जाधव, मंगेश सांगळे, माजी सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे, ग्रामपंचायत कर्मचारी सतीश घुगे, विलास आवारे, दतु घूगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक