शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फांगदर शाळेला  सौरऊर्जा संच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:21 IST

परिषदेच्या शाळा ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हाव्या म्हणून लोकसहभागातून सौरऊर्जा वापराचा प्रयत्न फांगदर शाळेने लायन्स क्लब आॅफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपच्या माध्यमातुन केला आहे. सौरउर्जेवर स्वयंप्रकाशित होण्याचा मान या शाळेने मिळविला आहे.

खामखेडा : परिषदेच्या शाळा ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हाव्या म्हणून लोकसहभागातून सौरऊर्जा वापराचा प्रयत्न फांगदर शाळेने लायन्स क्लब आॅफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपच्या माध्यमातुन केला आहे. सौरउर्जेवर स्वयंप्रकाशित होण्याचा मान या शाळेने मिळविला आहे.  फांगदर शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम पहात व प्रतिकुल परिस्थिती शाळा विद्यार्थ्यांसाठी देत असलेले योगदान व डिजीटल झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कायमस्वरूपी विजेची व्यवस्था रहावी यासाठी शाळेने सौरऊर्जा प्रकल्पासाठी लोक सहभागाचे आवाहन केल्यानंतर लायन्स क्लब आॅफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपने १ लाख २९ हजारची सौर उर्जा कीट शाळेला पुरविले आहे.  या मदतीने जिल्हा परिषदेची फांगदर हि डिजिटल शाळा आता जिल्ह्यातील दुसरीच सौरशाळा झाली आहे.  लायन्स क्लब आॅफ नाशिक सेंट्रलचे अध्यक्ष महेश पितृभक्त, सचिव दत्तात्रेय शिनकर, कोषाध्यक्ष अमोल सोनजे, भूषण कोठावदे, विनोद सोनजे, विनोद कोठावदे, किशोर शिरुडे, रवींद्र सोनजे, हर्षद चिंचोरे, सचिन वाघमारे, अभिजित पाचपुते, राहुल अमृतकर, श्रीकांत अमृतकर, हितेश देव, आदि युवकांनी यासाठी पुढाकार घेतला.शालेय वेळेत विजवापरया शाळेला सौर पॅनेल बसवले गेले असून हि उर्जा बॅटरीत साठवुन शालेय वेळेत विज वापरता येत आहे. यामुळे शाळेत असलेले चार संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर, स्मार्ट बोर्ड, इम्प्लीफायर, साउंड या यंत्रणेवर शालेय वेळेत सतत चालणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा