शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोह शाळेस ई-लर्निंग साहित्य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 19:01 IST

सिन्नर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोह यांच्याकडून चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीस ई-लर्निंग साहित्य भेट देण्यात आले.

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोह यांच्याकडून चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीस ई-लर्निंग साहित्य भेट देण्यात आले.१४व्या वित्त आयोग व आमचा गाव आमचा विकास योजनेतून जिल्हा परिषद शाळेस ४३ इंच टीव्ही, साउण्ड सिस्टीम, प्रथमोपचार पेटी, सर्व खेळांचे खेळ साहित्य, पूरक अध्ययन खेळ साहित्य तसेच मोह अंगणवाडी व होलगीर वस्ती अंगणवाडीसाठी प्रथमोपचार पेटी, खेळ साहित्य, खेळाचे साहित्य असे सुमारे एक लाख ४२ हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. अ‍ॅड. गोपाल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ह्यूमन राइट्स फोरम नाशिकचे वांद्रे, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, संजय फडोळ, योगेश टिळे, सरपंच सुदाम बोडके, अध्यक्ष पंढरीनाथ भिसे, उपसरपंच साहेबराव बिन्नर आदी उपस्थित होते.वांद्रे व फडोल यांनी शाळेसाठी पंखा तर सपना मेहेकर, सुदाम मेहेकर यांनी शाळेसाठी घड्याळ भेट दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव भिसे, संदीप बोडके, सोमनाथ बोडके, मनोज साळवे, चंद्रभान बोडके, मनसेचे गटनेते धनाजी बोडके, शरद बोडके, माजी सरपंच निवृत्ती होलगीर, पोलीसपाटील भाऊराव बिन्नर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पगार यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. संदीप गिते यांनी सूत्रसंचालन केले. शाळेच्या गरजा भागविण्यासाठी कटिबद्धशाळेच्या भविष्यातील सर्व गरजा भागविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच यापुढेही अशीच मदत विद्यार्थी हितासाठी करणार असल्याचे आश्वासन सरपंच सुदाम बोडके यांनी दिले. गटशिक्षणाधिकारी निर्मळ यांनी लोहसहभागातून शाळेस दर्जेदार साहित्य दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानले. या साहित्याचा उपयोग विद्यार्थी घडविण्यासाठी, आनंददायी शिक्षण होण्यासाठी व्हावा यासाठी त्यांनी शिक्षकांना सुचित केले. 

 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र