शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

विश्वेश भराडियाला आंतरराष्ट्रीय आॅलिम्पियाड विश्वेशचे रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:48 AM

नाशिक : इराण येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड या स्पर्धेत नाशिकच्या विश्वेश भराडिया या विद्यार्थ्यांने रौप्यपदक पटकावले आहे. यापूर्वी त्याने राष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची निवड मुंबई येथील शिबिरासाठी झाली होती.  या शिबिरातही विश्वेशने आंतरराष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत रौप्यपदक पटकावून नाशिकचा झेंडा सातासमुद्रापार ...

नाशिक : इराण येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड या स्पर्धेत नाशिकच्या विश्वेश भराडिया या विद्यार्थ्यांने रौप्यपदक पटकावले आहे. यापूर्वी त्याने राष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची निवड मुंबई येथील शिबिरासाठी झाली होती.  या शिबिरातही विश्वेशने आंतरराष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत रौप्यपदक पटकावून नाशिकचा झेंडा सातासमुद्रापार रोवलाआहे. विश्वेशने यापूर्वी नीट परीक्षेत राज्यात चौथे स्थान पटकावले होते. त्यापाठोपाठ एम्समध्ये प्रवेशासाठी झालेल्या परीक्षेतही त्याने यश संपादन केले आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा