शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने दुबई येथे विश्वशांती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:22 IST

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून दुबई  येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात  आले होते. या महोत्सवासाठी भारतातून सुमारे ३४ देश-विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदविली. तसेच दुबई येथील स्थानिक भाविक सेवेकरी उपस्थित होते.

नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून दुबई  येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात  आले होते. या महोत्सवासाठी भारतातून सुमारे ३४ देश-विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदविली. तसेच दुबई येथील स्थानिक भाविक सेवेकरी उपस्थित होते.  सर्वप्रथम भूपाळी, आरती, त्यानंतर गणेश व चंडी यागाचे आयोजन केले गेले. बालसंस्कारच्या चमूने स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठचे नितीन मोरे, दुबई येथील प्रतिनिधी रवि काळे, उद्योजक मोहम्मद अब्दुला रहीम अहमद आदिंसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.पादुकापूजन सोहळामुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांसमवेत पवित्र कुराण ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या पादुका पूजनाचा स्थानिक मुस्लीम भाविकांनीदेखील लाभ घेतला. तसेच सेवामार्गातील प्रतिनिधी इश्तियाक अहमद व टॉमी अलुकाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नितीन मोरे यांनी मानवी जीवनातील विविध पैलूंची सेवामार्गाशी कशी सांगड घातली आहे, असे आपल्या हितगुजातून स्पष्ट केले. यावेळी सेवामार्गाच्या विविध विभागांचे मार्गदर्शन स्लाईड शो च्या माध्यमातून करण्यात आले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक