शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला माहेश्वरी महिला मंडळतर्फे विष्णूयाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 01:05 IST

ओझर:येथील माहेश्वरी प्रगती महिला मंडळच्या वतीने अधिकमसानिमित्त अधिकमसानिमित्त विष्णू पूजन,तुलसी अर्चन,विष्णू याग व गोदान येथे बालाजी मंदिरात संपन्न झाले.यावेळी महापूजेची सुरवात गणपती पूजनाने झाली.

ठळक मुद्देदाम्पत्यास गाईची पूजा करत गोदान करण्यात आले.

ओझर:येथील माहेश्वरी प्रगती महिला मंडळच्या वतीने अधिकमसानिमित्त अधिकमसानिमित्त विष्णू पूजन,तुलसी अर्चन,विष्णू याग व गोदान येथे बालाजी मंदिरात संपन्न झाले.यावेळी महापूजेची सुरवात गणपती पूजनाने झाली. त्यानंतर सवर्पाप निवारण विष्णू देवता कृपा प्राप्ती साठी वेदमूर्ती योगेश जोशी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी उपस्थित याजमान यांचे कडून वेदशास्त्र संपन्न पूजा करून घेतली. यावेळी रामेश्वर ब्यास,विनोद चांडक,गोपाल पांडे,ताराचंद ब्यास,मदन ब्यास,संजय सारडा,योगेश जाजू,सुभाष शर्मा,सुदर्शन सारडा हे सपत्नीक सहभागी झाले होते.तसेच निमर्ला लद्दड,शोभा जाजू,शकुंतला ब्यास ब्यास,कल्पना लद्धा,मंगला लद्धा या देखील पूजेत सहभागी झाले.यावेळी मंडळाच्या अध्यक्षा जयकांता लद्धा,मंजुषा ब्यास,श्रद्धा ब्यास,हर्षा ब्यास हे उपस्थित होते.श्रीनिवास कुलकर्णी व सीमा कुलकर्णी या दाम्पत्यास गाईची पूजा करत गोदान करण्यात आले.यावेळी माहेश्वरी प्रगती महिला मंडळ व माहेश्वरी समाजाचे सदस्य उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :OzarओझरNashikनाशिक