शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

‘चिंतामणी’ पावला! व्हीआयपी दर्शन बंद; नाशिकच्या भाविकाच्या प्रयत्नांना यश

By संजय पाठक | Published: February 06, 2024 6:40 PM

अन्य देवस्थानांनी निर्णय घेण्याची गरज

नाशिक- देवासमोर सर्व समान आहेत असे म्हटले जात असले तरी महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये सशुल्क व्हीआयपी दर्शनाची सुविधा असते.त्यामुळे देवासमोरच भेदाभेद होतो. अष्टविनायकातील चिंतामणी मंदिरात अशाप्रकारच्या व्हीआयपी दर्शनाला नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांनी आक्षेप घेतला आणि तशी कायदेशीर नोटीस देखील बजावली. त्यांच्या नोटिसीनंतर चिंचवड ट्रस्टने तातडीची बैठक घेतली आणि आर्थिक निकषावर भाविकांमध्ये भेद न करण्याचा निर्णय घेतला, तसेच शंभर रुपये शुल्क आकारणी करून व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

चिंतामणी ट्रस्टचे वकील मनोज वाडेकर यांनी यासंदर्भात दळवी यांचे वकील मनोज पिंगळे यांना पत्र दिले आहे. गेल्या १ जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने नाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे सदस्य असलेले माजी सरपंच कैलास दळवी हे अष्टविनायक दर्शनासाठी निघाले. त्यानंतर थेऊर येथील चिंतामणी येथे शंभर रुपयांत सशुल्क दर्शन म्हणजेच व्हीआयपी दर्शनाचा त्यांनी फलक बघितला. एकीकडे भाविक दर्शनासाठी रांगेत तासंतास उभे असताना दुसरीकडे मात्र शंभर रुपये आकारून दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आल्याने दळवीयांनी त्यास आक्षेप घेतला होता आणि नंतर वकिलामार्फत नोटीस बजावली होती.