शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात भाजपविरोधात जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:27 IST

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा उल्लेख केला. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिल्याचा आरोप करीत शिवसेनेने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर भाजपा विरोधात तीव्र घोषणा बाजी केली.

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा उल्लेख केला. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिल्याचा आरोप करीत शिवसेनेने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर भाजपा विरोधात तीव्र घोषणा बाजी केली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला विरोध करणे ‘हेच का तुमचे हिंदुत्व’ असा सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे. व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेतून भाजपचीच भूमिका स्पष्ट होते. असा आरोप करीत शिवसेनेने नायडू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत भाजपा विरोधात घोषणा बाजी केली.----------------भाजपावर आरोपछत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला विरोध करण्याची भूमिका ही व्यंकय्या नायडू यांच्यासोबत भाजपचीही असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या भाजपला या देशातील जनताच धडा शिकवेल, असा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आला.४प्रारंभी शिवेसना कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करीत भाजपच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला आक्षेप घेणारे नायडू हे भाजपचे नेते असल्याने ही भाजपची भूमिका असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी घोषणा बाजी करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक