शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार प्रकरणी सुभेदारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:46 IST

आर्टिलरी सेंटरमधील जेसीओ क्लबमधील सुभेदाराने प्रशिक्षणार्थी जवानावरच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटरमधील जेसीओ क्लबमधील सुभेदाराने प्रशिक्षणार्थी जवानावरच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महेश पांडे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़आर्टिलरी सेंटरमधील रिक्रूट युवकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या १३ जुलै रोजी जेसीओ सुभेदार महेश पांडे यांच्या खोलीत दुपारी ४ वाजता सेवक म्हणून कामावर गेलो. यावेळी पांडे यांनी रिक्रूट सेवकास पाय खूप दुखत आहे असे सांगत कपाटावरील तेलाची बाटली काढण्यास सांगून मॉलिश करण्यास सांगितले. रिक्रूट सेवक पायाची मॉलिश करत असताना पांडे यांनी अचानक उठून रिक्रूट सेवकास बेडवर बळजबरीने झोपवून तुझी ड्यूटी माफ करतो, तुला परीक्षेत पास करतो असे म्हणत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर पुन्हा १५ जुलैला वरिष्ठांच्या आदेशानुसार पांडे यांच्याकडे सेवकाची ड्यूटी करण्यास गेलो असता पुन्हा बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी पीडित रिक्रूट सेवकाचा मित्र विनिश विशिष्ट हा त्याला शोधण्यास आला असता पांडे यांनी त्या सेवकास बेडखाली लपण्यास सांगून बाहेर कोण आले बघण्यास गेले. त्यानंतर पांडे घरात येऊन त्या सेवकास तू जर कोणाला सांगितले तर बघ असा दम दिला. याबाबत पीडित रिक्रूट सेवकाने आपल्या वरिष्ठांना सदर प्रकाराची माहिती दिल्यानंतर या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPoliceपोलिस