शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 14:36 IST

नांदगाव : शहरातील बाजारपेठेत सुरू असलेली दुकाने, आस्थापना, सामाजिक अंतराची अंमलबजावणी, माक्सचा वापर होत नसल्याचे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा आस्थापना, दुकानदार व्यक्ती विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी कासार यांनी मुख्याधिकारी यांना दिले.

नांदगाव : शहरातील बाजारपेठेत सुरू असलेली दुकाने, आस्थापना, सामाजिक अंतराची अंमलबजावणी, माक्सचा वापर होत नसल्याचे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा आस्थापना, दुकानदार व्यक्ती विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी कासार यांनी मुख्याधिकारी यांना दिले.शहरात कोरोना विषाणू बाधित रु ग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व स्थानिक अधिकारी यांनी पथकासह शहराची पहाणी करून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शासनाचे आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशा सुचना देण्यात आल्या. शहरातील मध्यवर्ती भागात व परिसरात करोना विषाणू बाधित रूग्ण आढळत असल्याने रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पाशर््वभूमीवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी येवला उपविभागीय अधिकारी सोपान कासार, मनमाड उपविभागीय अधिकारी समिरिसंग साळवे, तहसिलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मुख्याधिकारी डॉ.श्रीया देवचके यांनी पथकासह शहराची पहाणी केली.याच पाशर््वभूमीवर गांधीचौक, फुले चौक, डॉ.आंबेडकर चौक, शिनमंदिर चौक या ठिकाणावरील रस्त्यावर आपली दुकाने थाटून व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना त्या ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी तात्पूरत्या स्वरूपात स्थलांतरीत केले जावे असा आदेशही यावेळी देण्यात आला. यानंतर मुख्याधिकारी देवचके यांनी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवून वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या आदेशांची व शासनाने दिलेल्या नियमांची शहरात कडक अंमलबजावणी करणेकामी नियोजन करण्यात आले. यावेळी तीन भरारी पथकांची नेमणुक करून कारवाईस सुरवात करण्यात आल्याचे देवचके यांनी सांगितले.-------------------पाच दुकाने सीलगेल्या चार दिवसात शहरातील बाजारपेठ व विविध ठिकाणी विना माक्स फिरणाºया ६९ व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर सामाजिक अंतर पालन न करणार्या पाच दुकानांना सील करण्यात आले. सदरची कारवाई ही कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी करण्यात येत असल्याने शहरातील जनतेने नियमांचे पालन करावे असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक