शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन; सहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:59 IST

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असतांनाही शहरात विनाकारण घराच्या बाहेर पडल्याने शहरातील सहा तरु णांवर गुरु वार दि.२ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पिंपळगाव बसवंत : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असतांनाही शहरात विनाकारण घराच्या बाहेर पडल्याने शहरातील सहा तरु णांवर गुरु वार दि.२ रोजी गुन्हा दाखल केला आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. असे असतांना आदेशाचे उल्लंघन करून शहरात बेफिकीरीने संचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे ,उपनिरीक्षक युवराज सैदाणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा शहरातील ६ जणांवर कलम १८८ व २६९ प्रमाणे गुन्हा दाखल केला त्यातील दोघे होम क्वॉरंटाईन तर चौघे शहरात अनावश्यक फिरत होते. त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात आली़कोरोना व्हायरस रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. बाहेर न पडता कुटुंबाला व आपल्याला सुरक्षित ठेवावे.अन्यथा फिरणाºया व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- कुणाल सपकाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस