शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर चौफुलीने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:16 IST

शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

येवला : शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. रहदारीच्या रस्त्यांवरील अतिक्रमित टपºया, दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. सोमवारी पालिका मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर यांनी दखल घेत अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. कारवाई सुरू झाली तेव्हा परिसरात एकतर्फी अतिक्रमण काढण्याची गरजेची मोहीम सुरु झाली. आचार संहिता सुरू असल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेला कोणत्याही कार्यकर्त्यांकडून वा विक्रेते, फेरीवाल्यांचा जमाव एकत्र येणे, घोषणाबाजी असा कोणताही विरोध झाला नाही.येवलावासीयांमध्ये समाधानाची भावनाविंचूर चौफुली भागातील रस्त्याच्या कडेला तसेच भाजी बाजार परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला भाज्या, फळे, चपला, चहा- कपडे विक्रीच्या अनेक टपºया थाटण्यात आल्या होत्या. त्यामुळे या भागात नेहमी वाहतूक कोंडी व्हायची. वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. पालिकेने कारवाई केल्याने येवलावासीयांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षMuncipal Corporationनगर पालिका