शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरदळवी विमा ग्राम घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:39 IST

भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.

विंचूरदळवी : भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे. विमा ग्रामचे एक लाख आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे ५० हजार अशा दीड लाखाच्या रकमेतून गावात स्वच्छतागृह बांधण्यात येणार असून, त्याचा शुभारंभही नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.गाव विमा ग्राम घोषित केल्यानंतर विमा फलकाचे अनावरण एलआयसीचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक तुळशीदास गडपायले, नाशिकरोडचे मुख्य शाखा प्रबंधक राजेंद्र पवार, सिन्नरचे शाखा प्रबंधक समीर नाईक, सचिन कापडणीस, विकास अधिकारी निवृत्ती अरिंगळे, शांताराम गामणे, मुख्य सल्लागार नंदू शेळके, सरपंच संगीता पवार, उपसरपंच भारती दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान एलआयसीच्या अधिकाऱ्यांची फेटे बांधून सजविलेल्या बैलगाडीतून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.मारुती मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विमा ग्रामसाठी महत्त्वाचे योगदान देणारे मुख्य सल्लागार नंदू शेळके, पुष्पा शेळके, दिलीप दळवी, हरिभाऊ दळवी, आरती भोर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय गिरी यांनी केले.देशाच्या विकासात हातभारकमी बचत आणि सामान्यांना परवडणारे आणि सुरक्षिततेची हमी असणारे प्लॅन एलआयसीत उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी विम्याऐवजी नागरिकांनी एलआयसीत गुंतवणूक करावी. एलआयसीचा पैसा राष्ट्रीय उपक्रमात गुंतविला जातो. त्यामुळे देशाच्या विकासात एकप्रकारे आपला हातभार लागतो, असे प्रतिपादन तुळशीदास गडपायले यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

टॅग्स :NashikनाशिकLIC square Nagpurएलआयसी चौक, नागपूर