शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरु द्धच्या लढाईत खेडेगावांचा पुढाकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:34 IST

पेठ : कोविड-१९चा शिरकाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील खेडेगावांनी पुढाकार घेतला असून, ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधात्मक साहित्यासह खबरदारीचा उपाय म्हणून ‘डोअर टू डोअर’ नागरिकांची थर्मल तपासणी केली जात आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह ग्रामीण भागात कोरोनाने केलेला शिरकाव वाडीवस्तीवरील जनतेच्या मनात धडकी भरवणारा आहे.

पेठ : कोविड-१९चा शिरकाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील खेडेगावांनी पुढाकार घेतलाअसून, ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधात्मक साहित्यासह खबरदारीचा उपाय म्हणून ‘डोअर टू डोअर’ नागरिकांची थर्मल तपासणी केली जात आहे.मुंबई, पुणे, नाशिकसह ग्रामीण भागात कोरोनाने केलेला शिरकाव वाडीवस्तीवरील जनतेच्या मनात धडकी भरवणारा आहे. फारशा आरोग्याच्या सुविधा नसलेल्या नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ यांनी आशासेविका, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत व नगरपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी केली जात आहे.थर्मल गण (तापमापन यंत्र), पल्स आॅक्सिमीटर, अ‍ॅटोमॅटिक हॅण्ड सॅनिटायजर, हॅण्डवॉशचे वाटप करण्यात आले आहे.बोरवठ येथील ग्रामपंचायत सॅनिटायझर डिस्पेंन्सर मशीन बसविण्यात आले आहे. यासाठी गावातील नागरिक, बचतगटाच्या सर्व महिला मंडळ यांचा सहभाग घेतला आहे. पेठ शहरात कोरोनाच्या शिरकावामुळे परिसरातील खेड्यातील जनता सतर्क झाली आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासनाकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याबाबत यंत्रणेद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक