राज्यात लॉकडाऊन लागू होण्याच्या भीतीने नाशिक शहरात विविध ठिकाणी काम करणारे नेपाळी बांधव गावाकडे निघाले आहेत. रविवारी शहरातून नेपाळसाठी बस करून कामगारबांधव गावाकडे रवाना झाले
परप्रांतीय निघाले गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:26 IST