शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मानोरीच्या ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 17:25 IST

उदासिनता : विविध कामांची माहिती सादर

ठळक मुद्देशौचालय अनुदान मिळालेल्या नागरिकांची माहिती बाबासाहेब तिपायले यांनी ग्रामसभेत मांडण्यास सांगितलेउघड्यावर शौचास जाणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

मानोरी : येथील हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.२१) ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेला मात्र ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरम्यान,ग्रामपंचायतीने केलेल्या विविध प्रकारच्या कामांची माहिती ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे यांनी यावेळी दिली.ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोणत्या कामासाठी आणि किती खर्च केला,शौचालय बांधण्यापासून किती नागरिक शिल्लक असून शौचालय अनुदान मिळालेल्या नागरिकांची माहिती बाबासाहेब तिपायले यांनी ग्रामसभेत मांडण्यास सांगितले. तसेच पावसाळ्यात खड्डयात साचणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी ग्रामपंचायतीने मुरूम टाकावा अशीही सूचना करण्यात आली. शौचालय अनुदानाचा ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला मात्र, तरीही उघड्यावर शौचास जाणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन ग्रामसेवकांनी केले.यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे, ग्रामपंचायतीचे सदस्य पोपट शेळके,गरु ड गाडेकर, सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदाराम शेळके, बाबासाहेब तिपायले,बद्रीनाथ शेळके, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील शेळके, मधुकर शेळके, विठ्ठल वावधाने, मुख्याध्यापक अगरचंद शिंदे,पंढरीनाथ शेळजे,राजू शेळके,शांताराम शेळके,दत्तात्रेय शेळके,साहेबराव शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत