शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र जळाल्याने औंदाणे गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:51 IST

महावितरणचे दुर्लक्ष : पीठगिरण्यांसह पाणीपुरवठाही बंद

ठळक मुद्देवीज कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात काही स्वरुपात यंत्रणा सुरू केली परंतु, ती कधी गुल होईल याचा अंदाज नाही.

औदाणे : येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणाऱ्या विजेच्या ट्रान्सफार्मर जळून बिघाड झाल्याने गाव पंधरा दिवसांपासून अंधारात आहे. येथील गावकऱ्यांच्या विद्युत मोटारींसह पिठाच्या गिरण्या बंद असून त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. वीज कंपनीकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहेयेथील गावात सिंगल फेज योजना असून विद्युत रोहित्रात बिघाड होऊन ते जळाले. वीज कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात काही स्वरुपात यंत्रणा सुरू केली परंतु, ती कधी गुल होईल याचा अंदाज नाही. सिंगल फेज योजना पूर्ण कार्यान्वित नसल्याने विद्युत मोटारी, पाणीपुरवठा यासह पिठाच्या गिरण्या बंद असून दळणासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गाव पूर्ण अंधारात आहे. गावात आदिवासी वस्ती मोठी असून ही वस्ती हत्ती नदीच्या काठावर वास्तव्यास आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना अंधारात जीव मुठीत धरुन राहावे लागत आहे. महावितरणला यासंदर्भात माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.रोहित्रात बिघाडरोहित्रात बिघाड झाल्याची माहिती महावितरण कंपनीला देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. रोहित्रात तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात आली परंतु, त्याचाही भरवसा नाही. त्यामुळे पुर्ण सिंगलफेज योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे.- सविता निकम, सरपंच

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण