शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:43 IST

विल्होळी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्र माचा शुभारंभ विल्होळी ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रसार होऊ नये त्यासाठी या योजनेची सुरु वात

विल्होळी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्र माचा शुभारंभ विल्होळी ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला.यावेळी पंचायत समिती माजी सभापती रत्नाकर चुंबळे, सहाय्यक गट विकास अधिकारी विनोद मेढे, डॉ. गौरी भोई, ग्रामविकास अधिकारी बळीराम पगार, आरोग्यसेवक मनोज डोंगरे, आरोग्यसेविका सोनाली पगार, आशा गटप्रवर्तक अरु णा गडाख, ग्रामस्थ भास्कर थोरात, अ‍ॅड. बाजीराव गायकवाड, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.शासनाच्या उपक्र मानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्र म ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. हा उपक्र म दोन टप्प्यात असून पहिला टप्पा १५ सप्टेंबर १० आॅक्टोबर, दुसरा टप्पा १४ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बेडची असलेली कमतरता लक्षात घेता ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होऊ नये त्यासाठी या योजनेची सुरु वात करण्यात आलेली आहे. प्रत्येक दिवसाला पन्नास कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ताप चेक करणे, आॅक्सिजन चेक करणे, बीपी चेक करणे, मधुमेह चेक करणे, तसेच इतर काही आजार असल्यास त्याबाबतची तपासणी करून त्याबाबतची माहिती आॅनलाइन भरणे. कुटुंबात कोणीही आजारी असल्यास त्यावर उपचार केले जाणार आहेत.प्रतिक्र ीया...शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र म अनुसार आज विल्होळी येथे शुभारंभ करु न आमची टीम प्रत्येक घरात जाऊन घरातील सर्व व्यक्तींची ताप चेक करणे, आॅक्सिजनचे करणे, कोणाला काही त्रास असल्यास विचारणा करणे, आजारी असल्यास उपचार करणे, घरातील सर्व सदस्यांची आॅनलाइन नोंदणी करण्यास सुरु वात केली आहे.- डॉ. गौरी भोई, विल्होळी उपकेंद्र.शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्र मांतर्गत विल्होळी ग्रामपंचायत स्तरावर टीम तयार असून दोन टप्प्यात असलेल्या उपक्र मात घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून आॅनलाईन माहिती दिली जाईल.- विनोद मेढे, प्रशासक , विल्होळी. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य