शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

वारली रांगोळी काढत श्रद्धाने नोंदवला विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:39 IST

आदिवासी भागातील संस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा तसेच त्यांची परंपरा जागतिक स्तरावर पोहचावी, या उद्देशाने वारली चित्रकार श्रद्धा कराळे हिने ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने दोन हजार वर्ग फूट रांगोळी साकारत पाच विक्रम साकार केले आहेत.

नाशिक : आदिवासी भागातील संस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा तसेच त्यांची परंपरा जागतिक स्तरावर पोहचावी, या उद्देशाने वारली चित्रकार श्रद्धा कराळे हिने ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने दोन हजार वर्ग फूट रांगोळी साकारत पाच विक्रम साकार केले आहेत.  एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल येथे आदिवासी विकास विभागाच्या सहाकार्याने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. याबद्दल खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रद्धा हिचा पदक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रविवारी दुपारी २ ते ८ या वेळेत श्रद्धाने वारली रांगोळी रेखाटली. त्यात आदिवासी उत्सव, नृत्य, झोपडी, शेती, तारपा वाद्य, पशु-पक्षी आदी आदिवासींची संपूर्ण दिनचर्या रांगोळीमार्फत रेखाटली आहे. वंडर बुक रेकॉर्ड वर्ल्ड, गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार आॅफ रेकॉर्ड, भारत बुक आॅफ रेकॉर्ड मॉरिशस, डायमंड बुक आॅफ रेकॉर्ड आॅस्ट्रेलिया आदी रेकॉर्ड टायटल या रांगोळीने मिळविले आहेत. खासदार चव्हाण म्हणाले, संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य आहे. रांगोळीद्वारे आदिवासी कला जगभर पोहोचविण्याचा हा प्रयत्न अभिमानास्पद आहे. यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी अमन मित्तल, प्राचार्य सुरेश देवरे, कविता बोंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक