शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- डायनॅमिक कंपनीत कर्मचाऱ्यांकडून मॅनेजरला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 11:43 IST

व्यवस्थापनाने बजावलेल्या नोटीसीचा राग आल्याने मॅनेजरला मारहाण केली.

नाशिक- सातपूर परिसरात असणाऱ्या डायनॅमिक कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून मॅनेजरला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र.126 वरील डायनॅमिक प्रा.लि. कंपनीतील कामगार सुरेश चव्हाण यास व्यवस्थापनाने बजावलेल्या नोटीसीचा राग आल्याने चव्हाण याने कंपनीतील अधिकारी सचिन भीमराव दळवी यास लोखंडी रॉडने मारहाण केली. दळवी यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी चव्हाण आणि सिंग या दोघा कामगारांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सदर कंपनीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांची महाराष्ट्र औद्योगिक कामगार सेना युनियन कार्यरत आहे.व्यवस्थापनाला मारहाण करणाऱ्या दोघा कामगारांवर भादवी 323,324,506,34 अन्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.