शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बळी मंदिरात बलिप्रतिपदा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:22 IST

ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करत बलिप्रतिपदा उत्सव नाशिकची शिव असलेल्या हनुमाननगर परिसरात गुरुवारी (दि.८) पार पडला. यावेळी आरती संग्रह प्रकाशन व वृक्षारोपण करण्यात आले.

आडगाव : ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करत बलिप्रतिपदा उत्सव नाशिकची शिव असलेल्या हनुमाननगर परिसरात गुरुवारी (दि.८) पार पडला. यावेळी आरती संग्रह प्रकाशन व वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक सुरेश खेताडे, प्रियांका माने, रु ची कुंभारकर, पप्पू माने, सुनील सूर्यवंशी, वाळू शिंदे, विष्णू सूर्यवंशी, राजू खैरे, अमोल सूर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाडव्याच्या निमित्ताने नाशिकची शिव असलेल्या हनुमाननगर परिसरातील बळी महाराज मंदिरात पाडव्याच्या दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून त्याची पूजाही केली. त्यानंतर दीपोत्सव साजरा करीत आतषबाजी करण्यात आली.  पहाटे बळीराजाच्या मूर्तीला अभिषेक करून पूजनाला सुरुवात झाली. शहर परिसरातील अनेक महिलांनी बाळीराजाचे औक्षण करून दिवाळीचा फराळ अर्पण करण्यात आला. मंदिरात पाडव्याच्या दिवशी सकाळपासूनच महिलांची व भाविकांची रीघ होती. शहर परिसरातील अनेक भाविकांनी बळी महाराज मंदिरात दर्शन घेतले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNashikनाशिक