शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान लाभासाठी कागदपत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:19 IST

सिन्नर : पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. शेतकºयांना दिलेल्या कागदपत्रांतील चूक थेट ...

ठळक मुद्देडुबेरे : जिल्ह्यातला पहिला प्रयोग सिन्नर तालुक्यात

सिन्नर : पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. शेतकºयांना दिलेल्या कागदपत्रांतील चूक थेट गावात जाऊन प्रत्यक्ष सुधारणा करण्याचा नाशिक जिल्ह्यातील पहिला प्रयोग सिन्नर तालुक्यात करण्यात आला. त्याची सुरु वात तालुक्यातील डुबेरे येथून करण्यात आली. त्यात ११५ खातेदारांच्या कागदपत्रांतील चूक जागेवर दुरु स्ती करण्यात आल्या.तहसीलदार राहुल कुताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सी. बी. मरकड यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. शरद सानप, तृप्ती वाजे यांनी सर्व साधनांसह कागदपत्रांची लगेचच आॅनलाईन दुरूस्ती केली. ज्या गावांत जास्तीत जास्त शेतकºयांच्या विविध कागदपत्रांत चूक आहेत, त्यामुळे ते शेतकरी आत्तापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित आहे. अशा गावांत हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न तहसील विभागाने राबवला. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे यांच्या हस्ते त्यास सुरूवात करण्यात आली.यावेळी गणेश वाजे, विकास वाजे, नामदेव मुजगुडे नवनाथ वाजे, बाळासाहेब बर्वे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेताना शेतकºयांकडून सुरुवातीलाच अत्यावश्यक कागदपत्रे घेण्यात आली होती. ही माहिती संगणकात भरताना जिल्ह्यातील काही शेतकºयांचे आधार क्र मांक चुकीचे नोंदले गेले होते. काहींच्या खाते क्रमांकाची माहिती चुकली. बँक खाते क्रमांकाची माहिती चुकीची झाली. त्यामुळे असे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून अजूनही वंचित आहेत. त्यांना लाभ मिळावा यासाठी हा उपक्र म राबवण्यात आला. यात २२३ शेतकºयांच्या आधार क्रमांकात दुरूस्ती करण्यात आली. ११५ शेतकºयांचे खाते क्रमांक दुरूस्त झाले. १० शेतकºयांच्या बँक खाते क्रमांकाची दुरूस्ती करण्यात आली.

टॅग्स :agricultureशेती