शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

‘व्हेंडर मीट’मुळे विकासाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:38 IST

मेक इन नाशिकच्या माध्यमातून सुरू झालेल्या वाटचालीची मुहूर्तमेढ व्हेंडर मीटच्या रूपाने रोवली गेल्याने नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी केला.

सातपूर : मेक इन नाशिकच्या माध्यमातून सुरू झालेल्या वाटचालीची मुहूर्तमेढ व्हेंडर मीटच्या रूपाने रोवली गेल्याने नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी केला.  निमातर्फे हॉटेल गेट वे येथे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्र म आणि निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेंडर डेव्हलपमेंट कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युनायटेड हिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजितसिंग सौध, गोवा शिपयार्डचे रविप्रकाश उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना उद्योजकांनी एका क्षेत्रापुरते मर्यादित न राहता इतर क्षेत्राचाही शोध घ्यावा. ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निमाने आयोजित केलेल्या या उपक्र माचे कौतुक केले, तर उद्योग वाढीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या सोयी-सुविधा देण्यासाठी तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, हर्षद ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, आशिष नहार आदी उपस्थित होते.  प्रास्तविक निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी केले. सूत्रसंचालन समीर पटवा यांनी केले. सरचिटणीस श्रीकांत बच्छाव यांनी आभार मानले. यावेळी संजय सोनवणे, सुरेश माळी, संदीप भदाणे, सुधीर बडगुजर, एस. के. नायर, अनिल बाविस्कर, गौरव धारकर, मितेश पाटील, संदीप सोनार, मनीष रावळ, प्रीतम बागुल, अखिल राठी, प्रवीण वाबळे, अविनाश बोडके, नीरज बदलानी, महेश कुळकर्णी आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.