शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून वेहळगावला शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:53 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील शेतकरी बाबूराव दावल त्रिभुवन (४२) यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शनिवारी आत्महत्या केली. मूळ मळगाव (ता. नांदगाव) येथील रहिवासी शेतकरी बाबूराव त्रिभुवन हे गेल्या सात-आठ वर्षांपासून वेहळगाव येथील आंबेडकरनगर येथे वास्तव्यास होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सन २००१ मध्ये ५३,८०० रुपयांचे पीककर्ज ...

साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील शेतकरी बाबूराव दावल त्रिभुवन (४२) यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शनिवारी आत्महत्या केली. मूळ मळगाव (ता. नांदगाव) येथील रहिवासी शेतकरी बाबूराव त्रिभुवन हे गेल्या सात-आठ वर्षांपासून वेहळगाव येथील आंबेडकरनगर येथे वास्तव्यास होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सन २००१ मध्ये ५३,८०० रुपयांचे पीककर्ज व शेतातील पाइपलाइनसाठी एक लाख २७ हजार २८६ रुपये एवढे कर्ज घेतले होते. दरवर्षीच्या नापिकीमुळे वेळेत कर्जफेड करता न आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. शनिवारी दुपारी नांदगाव ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व सात वर्षांचा मुलगा आहे. नांदगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या