शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमार्गे येणाऱ्या विदेशी मद्य साठ्यासह वाहन ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 19:08 IST

त्र्यंबकेश्वर : गुजरात-दमण येथील विदेशी मद्याची जव्हार अंबोली मार्गाने चोरटी आयात वाढल्याने येथील अंबोली चेक पॉर्इंटवर वेगवेगळ्या वाहनातुन मोठ्या खुबीने दडविलेली मद्याची खोकी अंबोली स्थिर पथकाच्या तावडीत सापडली आहेत. नुकतीच अशी दडविलेली मद्याची खोकी अंबोली स्थिर पथकाने पकडली आहेत. सदर पथकाची या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवसात केलेली ही दुसरी कारवाई आहे.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : गुजरात-दमण येथील विदेशी मद्याची जव्हार अंबोली मार्गाने चोरटी आयात वाढल्याने येथील अंबोली चेक पॉर्इंटवर वेगवेगळ्या वाहनातुन मोठ्या खुबीने दडविलेली मद्याची खोकी अंबोली स्थिर पथकाच्या तावडीत सापडली आहेत. नुकतीच अशी दडविलेली मद्याची खोकी अंबोली स्थिर पथकाने पकडली आहेत. सदर पथकाची या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.अंबोली स्थिर पथक प्रमुख विजय संधान यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत आयशर व्हॅनसह विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.यासंदर्भात स्थिर पथकाने केलेल्या कारवाई अनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे गुरुवारी (दि.१०) दुपारी १.४५ वाजतेच्या सुमारास मद्याने (लिकर) भरलेला आयशर कंपनीचा टेम्नो पोलिस पधकाने पकडला. दारु बंदी उत्पादन शुल्क विभागास कळविले असून गुन्हा दाखल करणेची कार्यवाही सुरू आहे.या तपासणी मोहिमेत पोलिस वाहन ताब्यात घेत असताना चालक वाहन सोडून पसार झाला. पोलीस जमादार जाधव य्सहायक योगेश ठाकरे, आर. डी. पाटील जवान व प्रदीप झुंजरू यांनी ही कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ३० ते ३६ मद्यांच्या बायल्या असलेले किंमत ४ ते ५ लाख रु पयांचा साठा पकडण्याची कारवाई केली. पंधरा दिवसात केलेली ही दुसरी कारवाई आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी