शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कारवाईने वाहनधारक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:20 IST

नाशिकरोड पोलीस ठाण्यालगतच वाहतूक शाखेचे पोलीस अक्षरश: रस्त्यात आडवे होऊन विना हेल्मेटधारी दुचाकीचालकांवर सोमवारी दुपारी कारवाई करत होते. मात्र ही हेल्मेट तपासणी मोहीम की सक्तीची दंड वसुली, असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात होता.

नाशिकरोड : नाशिकरोड पोलीस ठाण्यालगतच वाहतूक शाखेचे पोलीस अक्षरश: रस्त्यात आडवे होऊन विना हेल्मेटधारी दुचाकीचालकांवर सोमवारी दुपारी कारवाई करत होते. मात्र ही हेल्मेट तपासणी मोहीम की सक्तीची दंड वसुली, असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात होता. नाशिकरोड पोलीस ठाणे, डीजीपीनगर सिग्नल याठिकाणी अक्षरश: १०-१२ वाहतूक पोलीस रस्त्यात आडवे होऊन दुचाकीचालकांना अडवित असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली गेली. नाशिकरोड पोलीस ठाण्याजवळ वाहतूक पोलिसांची कारवाई बघून काही वाहनचालक त्या अगोदरच अचानक रस्त्यात थांबून पुन्हा माघारी चुकीच्या दिशेने जात होते. यामुळेसुद्धा अपघात होण्याची शक्यता दिसत होती. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्ती करण्यासोबत बिटको चौक, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा चौक येथे वाहतुकीला अडथळा ठरणाºयांवर कारवाई करून वाहतुकीसाठी चौक खुला करावा, तसेच बिटको चौकाच्या बाजूच्या रस्त्यावर, गायकवाड मळा, मुक्तिधाम-सोमाणी उद्यान रोड, वास्को चौक, मस्जिद रोड, जयराम हॉस्पिटल रोड येथे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाºया वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. एकाच ठिकाणी हेल्मेट सक्तीकरिता १०-१२ वाहतूक पोलीस तैनात करण्यापेक्षा रहदारीच्या चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली तर वाहतुकीचा खोळंबा कमी होईल, असे नागरिकांचे म्हणणे होते.वाहतुकीचा बोजवारा; पोलिसांचा काणाडोळानाशिकरोड परिसरात विस्कळीत वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालक ही मोठी समस्या आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस बिटको चौकात उभे असतात मात्र वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. संपूर्ण नाशिकरोड परिसरातील रस्ते वाहतूक कोंडीने व्यापले असताना व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असताना हेल्मेट तपासणी मोहीम राबवून केवळ दंड वसुलीवरच पोलीस लक्ष केंद्रित करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.