शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला पुन्हा वाहनांची जाळपोळ

By admin | Updated: April 19, 2016 00:14 IST

आनंदनगर : मुक्तिधाम मागील सोसायटीतील प्रकार, मध्यरात्रीची घटना; समाजकंटकांचे कृत्य

नाशिकरोड : आनंदनगर देवस्मृती सोसायटीत पार्किंगमध्ये असलेल्या चार मोटारसायकली रविवारी मध्यरात्री पेटवून दिल्याने त्या आगीत खाक झाल्या आहेत. यामुळे परिसरात दहशतीचे व घबराटीचे वातावरण पसरले आहे. मुक्तिधाम पाठीमागील आनंदनगर येथील देवस्मृती सोसायटीच्या पार्किंगमध्ये एक्सेस मोटारसायकल (एमएच १५, डीजे ६४०७), यामाहा मोटारसायकल (एमएच १५, डीटी ३०६५), स्कूटर (एमएच १५, एक्स १६४४) व कायनेटीक होंडा (एमएच १५, सीसी ७२४६) या रविवारी रात्री नेहमीप्रमाणे उभ्या करण्यात आलेल्या होत्या. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने त्या चारही मोटारसायकलींवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या. आग व धुरामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना पार्किंगमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. आग कोणी लावली किंवा कशी लागली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. मात्र या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जळीतची नोंद घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)