शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या खड्ड्याला घातला पुष्पहार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:09 IST

नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडूनही मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूजा करून हार घालून निषेध आंदोलन केले.

नाशिकरोड : नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडूनही मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूजा करून हार घालून निषेध आंदोलन केले. मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजाराच्या प्रवेशद्वारावरच तीन-चार दिवसांपूर्वी जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडून खोल खड्डा पडला आहे. याबाबत मनपा प्रशासनाच्या सदर बाब लक्षात आणून देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात होते. सुरक्षितेच्या दृष्टीने फळविक्रेत्यांनी दुर्घटना होऊ नये म्हणून त्या भगदाडच्या बाजूला फळांचे कॅरेट्स लावून ठेवत होते. मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी सकाळी त्या धोकेदायक भगदाडचे पूजन करून हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये मनसे नाशिकरोड विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल, संतोष सहाणे, संतोष क्षीरसागर, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, स्वप्नील कराड, सुनील पाटोळे, प्रसाद घुमरे, चंद्रभान ताजनपुरे, प्रशांत बारगळ आदी सहभागी झाले होते.मनसेच्या निषेध आंदोलनाची दखल घेत मनपा कर्मचाऱ्यांनी काही वेळातच सुरक्षितेच्या दृष्टीने काही वेळातच त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट््स आणून उभे करण्यात आले.

टॅग्स :MNSमनसेroad safetyरस्ते सुरक्षा