शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वेदांत संपूर्ण मानवजातीचे कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:10 IST

मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग वेदांनी सांगितला आहे. वेदांचे रक्षण करण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आजच्या युगात वैदिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.

मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’

नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग वेदांनी सांगितला आहे. वेदांचे रक्षण करण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आजच्या युगात वैदिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.तपोवन केवडीबनातील वैदिक ज्ञान-विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीने वैदिकसम्राट पंडित श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्टÑीय पंडित पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि.११) संपन्न झाला. परशुराम साईखेडकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून जाटदेवळेकर मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते वेदाचार्य लक्ष्मीकांत मथुरादास दीक्षितशास्त्री यांना ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच गोकर्ण महाबळेश्वरचे वैदिकरत्न श्रीधर अडी: यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य शांताराम भानोसे, उपाध्यक्ष अंजली जाधव, उपप्राचार्य दिनेश गायधनी, जयंत जोशी उपस्थित होते. यावेळी जाटदेवळेकर म्हणाले, वेदांचे संशोधन करणारे खूप लोक आहेत. वेदांचे अध्ययन करणाºयाला वैदिक, पंडित, शास्त्री या शब्दांनी संबोधले जाते.या विद्यार्थ्यांचा गौरव संहिता पूर्ण क रणारे, जाटपाठी, घनपाठी यांच्यासह पाठशाळेमधील गुणवंत यश जोशी, हेरंब कुलकर्णी, सिद्धेश जोशी, रोपकर, निकेल जोशी, धनंजय दीक्षित, विजय पाठक, तुषार कुलकर्णी, मकरंद जोशी, अभिषेक कुलकर्णी, राहुल दीक्षित, प्रणव कुलकर्णी, राहुल बेळे, स्वप्नील जोशी यांच्यासह गुणवंतांना गुरुजींच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.