शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वासंतिक नवरात्र महोत्सव ६ एप्रिलपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:44 IST

श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या शनिवारपासून (दि.६) काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाला सुरु वात करण्यात येणार आहे.

पंचवटी : श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या शनिवारपासून (दि.६) काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाला सुरु वात करण्यात येणार आहे.शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रा. सचिन कानिटकर यांच्या हस्ते तसेच संस्थांचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वासंतिक नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे. सायंकाळी मानसी पाटील व सहकारी स्वागत गीत सादर करतील, तर रेणुका पुजारी यांचा भरतनाट्यम कार्यक्र म होईल. शनिवारी (दि.६) ते सोमवारी (दि.८) या कालावधीत सचिन कानिटकर यांचे व्याख्यान होणार आहे. रविवारी (दि.७) सकाळी राधिका गोडबोले व सहकारी संकेत बरडिया सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्र म सादर करतील, तर मंगळवारी आणि बुधवारी रामनाथ रावल यांचे व्याख्यान होणार आहे.गुरुवारी (दि.११) अंबादास कुलकर्णी यांचे आरोग्य आणि आयुर्वेद तर शुक्र वारी (दि.१२) दुपारी सप्तमी महाप्रसाद वाटप करण्यात येईल त्यानंतर दुपारी तीन वाजता नरेशबुवा पुजारी आध्यात्मिक रामायण व ऋग्वेद पठण कार्यक्रम सादर करतील शनिवारी (दि.१३) रामनवमी असल्याने राममंदिरात दुपारी १२ वाजता श्री काळाराम जन्मोत्सव साजरा केला जाईल, तर रविवारी (दि.१४) कार्यक्र म होईल हस्ते प्रमोद केणे यांचे दिव्यत्वाची तेथे प्रचिती विषयावर व्याख्यान संपन्न होईल. तसेच संस्थांनचे अध्यक्ष गणेश देशमुख यांच्या हस्ते राम याग कार्यक्र म होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्र मात संगीत अथंग आवली, अवघा रंग एक झाला, गीत रामायण, तसेच राम रतन धन पायो, अभंगवाणी, नृत्य भक्तिरंग भरतनाट्यम आदींसह विविध कार्यक्र म होणार आहे. कार्यक्र मांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळाराम संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख, पांडुरंग बोडके आदींनी केले आहे.रथयात्रामंगळवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून पारंपरिक मार्गाने सवाद्य श्रीराम व गरु ड रथयात्रा काढण्यात येणार आहे. शनिवारी गुढीपाडव्याला सायंकाळी मंदिर परिसरात बसविल्या जाणाऱ्या कॅमेऱ्याचे लोकार्पण कार्यक्र म होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम