शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 21:18 IST

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे तर उपसरपंचपदी शिवाजी दरगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देउपसरपंचपदी शिवाजी दरगोडे

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे तर उपसरपंचपदी शिवाजी दरगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले होते. मंगळवारी (दि.१६) झालेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी वर्षा धनराज कोरडे व उपसरपंचपदासाठी शिवाजी खंडेराव दरगोडे या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली.निवड जाहीर होताच समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र बेंडकुळे,रोहिणी गवळी, पुष्पा धात्रक, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, अनिल दरगोडे, भगवंत दरगोडे, चंद्रकांत दरगोडे, प्रभाकर धात्रक, अनिल उमरे, शिवाजी उमरे, सिकंदर उमरे, निवृत्ती केदार, अजय कोरडे, ज्ञानेश्वर गवळी, धनराज कोरडे, योगेश धात्रक, कृष्णा धात्रक, संगम दरगोडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक