शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडा आरोग्य केंद्राची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:50 IST

वरखेडा येथील आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. दरम्यान या ठिकाणी संबंधितांकडून सौर ऊर्जाचे थातूर-मातूर काम करण्यात आले असून, सौर ऊर्जेचे युनिट चक्क कम्पाउण्डमध्ये जकिनीवर लावण्यात आले आहे. त्याबद्दल ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देदुर्लक्ष : मोडकळीस आलेली यंत्रणा दुरुस्तीची मागणी

दिंडोरी : तालुक्यातील वरखेडा येथील आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. दरम्यान या ठिकाणी संबंधितांकडून सौर ऊर्जाचे थातूर-मातूर काम करण्यात आले असून, सौर ऊर्जेचे युनिट चक्क कम्पाउण्डमध्ये जकिनीवर लावण्यात आले आहे. त्याबद्दल ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.राज्य शासन आरोग्य विभागासाठी अनेक योजना राबवित असेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असताना वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला आहे. मात्र तो योजनेचा फार्स असल्याचे बोलले जात आहे. सदर आरोग्य उपकेंद्राच्या छताला गळती लागली असून, आवारातील संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन आलेला निधी खर्च करणे गरजेचे असताना संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देणे व विविध घटकांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, योजनांचा त्यांना लाभ घेता यावा, यासाठी विविध माध्यमातून जनजागृती सुरू असते. आरोग्य विभागाच्या योजना आणि त्यांची अंमलबजावणीची करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असते. परंतु वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या छताला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीसुविधा पुरविणे गरजेचे असताना, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल