शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

By admin | Updated: December 26, 2014 00:13 IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.लोकमतच्या बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक या काफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभाखेरीज फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईहून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी मुख्यमंत्री नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर हेलीकॉप्टरने येतील. त्यानंतर महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या अधिवेशनानिमित्त आयोजित सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उद््घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजता दिंडोरी रोडवरील देवधर इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात हे अधिवेशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई असतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता सिडकोतील पवननगर येथील कै. उत्तमराव पाटील क्रीडा संकुलात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते संबोधित करणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता नाशिकरोड येथील शिखरेवाडी मैदान येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फुटबॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि बॅडमिंटन हॉलचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहे. (प्रतिनिधी)