शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हरिनाम सप्ताहाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:42 IST

देवळाली गावातील श्री दंडे हनुमान मंदिरात भरणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सप्ताह साजरा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

नाशिकरोड : देवळाली गावातील श्री दंडे हनुमान मंदिरात भरणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सप्ताह साजरा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी अखंड हरिनाम सप्ताह अमृत महोत्सव समिती अध्यक्षपदी माजी मंत्री बबनराव घोलप यांची निवड करण्यात आली.  देवळाली गावातील श्री दंडे हनुमान मंदिरात स्व. गबाजीबाबा गायकवाड यांनी हरिनाम सप्ताहास सुरुवात केली. श्री निवृत्तिनाथ सत्संग सेवा मंडळ, पंचकमिटी व श्री शनैश्वर मित्रमंडळाच्या वतीने गेल्या ७४ वर्षांपासून सप्ताह भरविण्यात येत आहे. यानिमित्त श्री दंडे हनुमान मंदिरात बैठक पार पडली. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, त्र्यंबकराव गायकवाड, निवृत्तिनाथ महाराज गोतिसे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव, केशव पोरजे, श्याम खोले, वासुदेव गायकवाड, शिरीष लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.  पुढील रूपरेषा व विविध समित्या स्थापन करण्यासाठी रविवारी (दि.३०) बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी भव्य प्रमाणात होणाºया अखंड हरिनाम सप्ताहासाठी अनेकांनी देणग्यांची घोषणादेखील केली.बैठकीला सुनील गाडेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, रामभाऊ जगताप, रघुनाथ व्यवहारे, अरुण आहेर, मीराबाई कदम, मुकुंद गायकवाड, निवृत्ती सातभाई, प्रवीण पाटील, राजेंद्र गायकवाड, कैलास चव्हाण, बबननाना पुजारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक