शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

स्नेहमेळाव्यात विविध गुणदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:39 IST

वानिफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयाच्या वतीने महिला स्नेहमेळावा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी निफाड नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सुनीता कुंदे, नयना निकाळे, चारुशीला कर्डिले आदी होत्या. प्रास्ताविक मालती वाघवकर यांनी केले

ठळक मुद्देनिफाड : माणकेश्वर वाचनालयात महिला स्नेहमेळा

निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयाच्या वतीने महिला स्नेहमेळावा संपन्न झाला.याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी निफाड नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सुनीता कुंदे, नयना निकाळे, चारुशीला कर्डिले आदी होत्या. प्रास्ताविक मालती वाघवकर यांनी केलेया मेळाव्यात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मला काही सांगायचंय, रिंग द बेल, थ्रो द रिंग, फॅन्सी ड्रेस या स्पर्धांचा यामध्ये समावेश होतो. महिलांच्या मला काही सांगायचं या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या आविष्कारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच मी सावित्री, मी तिरंगा, मी नृत्यांगणा, मी आनंदी या वेशभूषा स्पर्धकांनी साकारल्या होत्याया स्पर्धेच्या निकाल पुढील प्रमाणे-फॅन्सी ड्रेस स्पर्धा- प्रथम क्रमांक - रंजना लाहोटी व दीपाली सुरळीकर, द्वितीय क्र मांक- डॉ. सीमा डेर्ले, सुषमा कराड व दीपाली दाभाडे, मला काही सांगायचं स्पर्धा-प्रथम क्रमांक- मीनाक्षी पवार, द्वितीय क्रमांक, दीपाली अहेर, तृतीय क्र मांक-प्रतिभा शिरसाठ, थ्रो द रिंग स्पर्धा-प्रथम क्रमांक- शीतल चोरिडया, द्वितीय क्रमांक, जानकी ठाकरे, तृतीय क्रमांक-मीनाक्षी पवार, रिंग द बेल स्पर्धा-प्रथम क्रमांक कविता शिंदे, द्वितीय क्रमांक-चित्रा ढमे, तृतीय क्रमांक-पूनम नाकाडे. या सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.सूत्रसंचालन मेघा जगंम, तर आभार उपाध्यक्ष सुजाता तनपुरे यांनी केले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष दत्ता उगावकर, माजी अध्यक्ष मधुकर शेलार, अश्विनी बर्वे, सुवर्णा चाफेकर, जयश्री जाधव, वैशाली सोनवणे, भारती पाठक, वंदना बोरसे आदी उपस्थित होत्या.