शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त देवळालीगावात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:15 IST

देवळालीगाव येथील संताजी महाराज मंडळातर्फे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नाशिकरोड : देवळालीगाव येथील संताजी महाराज मंडळातर्फे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.देवळालीगाव महात्मा गांधी पुतळ्यासमोर उभारलेल्या व्यासपीठावर श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यापारी बँकेचे संचालक मनोहर कोरडे, जगदीश पवार, प्रकाश कोरडे, सुखदेव लोंढे, चैतन्य देशमुख, प्रशांत वाघ, मंडळाचे अध्यक्ष पवन शिरसाठ, कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार उपस्थित होते. त्यानंतर देवळाली गाव परिसरातून संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर तेलीगल्लीतील संताजी महाराज मंगल कार्यालयात समाजबांधवांचा सत्कार व विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी योगेश कर्डिले, बाळासाहेब व्यवहारे, संदीप व्यवहारे, अनिल व्यवहारे, शरद कोरडे, गोरख व्यवहारे, दीपक जाधव, गणेश व्यवहारे, कैलास मोरे, राहुल वालझाडे, योगेश व्यवहारे, अविनाश व्यवहारे, संजय व्यवहारे, संजय आंंबेकर, नाना कोरडे, राजेंद्रव्यवहारे, विजय व्यवहारे, संतोष व्यवहारे, पप्पू कोरडे, सागरकोरडे, विजय मोरे, गोरख व्यवहारे, अमोल व्यवहारे, विलास राऊत, कमळाकर रत्नपारखी, सोमनाथ काजळे आदींंसह समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक