शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वणीत कांदा भावात घसरण

By admin | Updated: February 17, 2016 22:46 IST

वणीत कांदा भावात घसरण

वणी : येथील उपबाजारात आज तीनशे वाहनांमधून चार हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ९३० रु पये, किमान ५००, तर सरासरी ६५० रु पये क्विंटल दराने कांदा खरेदी-विक्र ीचे व्यवहार पार पडले. परराज्याबरोबर पुणे जिल्ह्यात नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांदा दरात घसरण सुरूच असून, दराबाबतच्या अस्थिरतेचे वातावरण उत्पादकांची चिंता वाढविणारे आहे.सद्यस्थितीत व्यापारी बिहार, कोलकता, आसाम, उत्तर प्रदेश या ठिकाणी कांदा पाठवितात. दरम्यान, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या तीन राज्यांमध्ये सध्या नवीन कांदा बाजारपेठेत येत असून, पुणे जिल्ह्यातही नवीन कांदा मोठ्या प्रमाणावर विक्र ीसाठी येऊ लागला आहे. त्यात नवीन कांद्याचे आकारमान तुलनात्मक मोठे असल्याने परदेशात या कांद्याला चांगली मागणी आहे तसेच देशांतर्गत बाजारपेठा या कांद्याने काबीज केल्याने त्याचा फटका अप्रत्यक्ष स्थानिक ठिकाणी बसल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. दरम्यान दिंडोरी, कळवण, चांदवड भागातील उत्पादकांनी कांदे विक्रीसाठी उपबाजारात आणले होते. मात्र अपेक्षित दर न मिळाल्याने उत्पादकांमधे अस्वस्थतेचे वातावरण आहे. (वार्ताहर)