शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वणी-सापुतारा रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 17:14 IST

दणका : व्यावसायिकांनी स्वत:हून दिला प्रतिसाद

ठळक मुद्देजुन्या वणी कळवण रस्त्यावरील अडथळ्याबाबतही प्रशासनाने माहिती मागविली

वणी : सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.१३) राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत असलेल्या व रस्त्याचे काम सुरू असलेल्या परिसरात अतिक्र मण हटाव मोहीम राबविण्यापूर्वीच व्यावसायिकांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेणे पसंत केले.वणी-पिंपळगाव तसेच वणी-सापुतारा रस्त्यावर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. राष्ट्रीय महामार्गावर सध्या काम सुरू असून रस्त्यात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यासाठी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मनोज पाटील, सहाय्यक अभियंता एस. टी. बडगुजर, महेश पाटील, शाखा अभियंता खेडकर हे चार जेसीबी, पाच डंपर असा लवाजमा घेऊन पोलिस बंदोबस्तासह दाखल झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाडवी, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी मोठा पोलीस फौजफाटा आणला होता. मात्र, अतिक्र मण धारकांनी प्रशासनाच्या तयारी पाहताच स्वयंस्फूर्तीने अतिक्र मण काढून घेण्यास सुरुवात केली. व्यावसायिकांनी विरोध न करता आपले सामान काढून घेतले. दरम्यान जुन्या वणी कळवण रस्त्यावरील अडथळ्याबाबतही प्रशासनाने माहिती मागविली असून त्याबाबतीतही चौकशी करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनोज पाटील यांनी दिली. 

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण