शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

तळेगांव दिंडोरी आरोग्य केंद्रात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 6:29 PM

दिंडोरी : तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांच्या नियोजनानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देआतापर्यंत २४२ नागरिकांनी कोविडची लस घेतली

दिंडोरी : तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांच्या नियोजनानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली.

आतापर्यंत २४२ नागरिकांनी कोविडची लस घेतली असून तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी ही लस देण्यात येणार आहे. दरम्यान, तळेगांव दिंडोरी हे गाव दिंडोरी तालुक्यात ग्रामीण भागात येत असून केवळ पोस्ट ऑफिसचा पिनकोड हा पंचवटी, मेरी कॉलनीशी जोडला असल्याने या केंद्रावर लसीकरणासाठी म्हसरूळ, मेरी, पंचवटी परिसरातील नागरिक येत आहेत.

तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजूबाजूची १५ ते २० गावे असून या गावातील नागरिकांना आधी लस देणे आवश्यक आहे.त्यामुळे नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी महानगर पालिका क्षेत्रातील केंद्रांवर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल