शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फलकाद्वारे चिमुकल्यांची गोवर आणि रुबेला लसीकरणाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:46 IST

सिन्नर : मविप्र समाज संंचलित अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार या संकुलात चिमुकल्यांनी फलकाद्वारे गोवर आणि रुबेला लसीकरण रॅलीद्वारे जनजागृती केली.

सिन्नर : मविप्र समाज संंचलित अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार या संकुलात चिमुकल्यांनी फलकाद्वारे गोवर आणि रुबेला लसीकरण रॅलीद्वारे जनजागृती केली.अभिनव बालविकास मंदिरातील चिमुकल्यांची जनजागृती रॅली शहरातील नाशिक वेस, बाजार पेठ, चौक मार्ग, नवापूल या मार्गावर काढण्यात आली. अभिनव बालविकास मंदिर शाळेच्या मुख्याध्यापक संगीता आव्हाड यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात करण्यात आली.सिन्नर शहरातून रॅली काढतांना चिमुकल्यांनी गोवर आणि रूबेला यांचे फलक हातात घेऊन घोषवाक्य म्हटली. ‘बाळ राहील सदा गुटगुटीत हेच लसीकरण याचे गुपित, गोवर रूबेला पळून लावू या, त्याला लसीकरणाला साथ देऊ या, कर्तव्यदक्ष नागरिक व पाल्याचे लसीकरण करून घ्या, लसीकरणाला साथ देऊ देश गोवर रूबेला मुक्त करु या, यशस्वी करु गोवर रूबेला अभियान याने वाढेल निरोगी भारताची शान असे संदेश चिमुकल्यांनी फलकाद्वारे दिले. एक राष्टÑव्यापी अभियान देशभरात राबविले जात आहेत.नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर आणि रूबेला लस द्यावी व आपल्या पाल्याचे आरोग्य चांगले राखावे असे आवाहन संगीता आव्हाड यांनी केले. यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवर फेरी काढत चिमुकल्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले. रॅलीमध्ये सुमारे ७०० विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला. यामध्ये स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. या जनजागृती रॅलीला संस्थेचे संचालक हेमंत वाजे, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक सुजाता भगत यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Schoolशाळा