शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरण मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:41 IST

भगूर नगर परिषदेच्या दवाखान्यात मागील काही दिवसांपासून बंद पडलेली लसीकरण मोहीम नगराध्यक्षा अनिता करंजकर व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भगूर : भगूर नगर परिषदेच्या दवाखान्यात मागील काही दिवसांपासून बंद पडलेली लसीकरण मोहीम नगराध्यक्षा अनिता करंजकर व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्या बाळाला लस देण्यासाठी पालिका रुग्णालयात आणावे, असे आवाहन भगूर पालिका आरोग्य विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.दर मंगळवारी पालिका रुग्णालयात ही लसीकरण मोहीम राबविली जाते. मागच्या वेळी किमान ६० बालकांना लस देण्यात आली तर आता सुमारे ४० बालकांना लस देण्यात आली आहे. बाहेर खासगी रुग्णालयात जादा किमतीच्या देण्यात येणाऱ्या अनेक लसी या दवाखान्यात विनामूल्य उपलब्ध आहेत. भगूर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अनिता करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पाणीपुरवठा सभापती आर. डी. साळवे, संजय शिंदे, शिवसेना शहराध्यक्ष विक्र म सोनवणे, प्रमोद घुमरे, श्याम ढगे, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, आरोग्य सेवक शरीफ शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीताराम भोये, आरोग्य सेविका मंगल बागुल, कुष्ठरोग तज्ज्ञ विजय खैरनार, अलका देवगिरे व आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक