शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू शायरी अन्् गीतगायनाची ‘गीतोंभरी शाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:08 IST

‘मैफील को दो सूर अंजाम, रुह को तेरी किया सलाम जुबां पे हारुन तेरा नाम, गीत भरी यादो की शाम...’ अशा बहारदार शायरीने सुरुवात झालेली मैफल सदाबहार जुन्या हिंदी गीतांनी उत्तररोत्तर रंगली.

नाशिक : ‘मैफील को दो सूर अंजाम, रुह को तेरी किया सलाम जुबां पे हारुन तेरा नाम, गीत भरी यादो की शाम...’ अशा बहारदार शायरीने सुरुवात झालेली मैफल सदाबहार जुन्या हिंदी गीतांनी उत्तररोत्तर रंगली.  निमित्त होते, दिवंगत गायक व गझलकार हारुन बागवान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजलीपर मैफलीचे. सार्वजनिक वाचनालय व शहरातील कलावंत मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) परशुराम सायखेडक र सभागृहात ‘गीतोंभरी शाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  इतनी शक्ती हमें देना दाता..., या गीताने मैफलीला प्रारंभ करण्यात आला. यानंतर आजा तुझको पुकारे..., जिंदगी का सफर..., झनक झनक तोरी..., बोले रे पपीहरा... या गीतांनी उपस्थित श्रोत्यांची दिलखुलास दाद घेतली. या हिंदी गीतगायनानंतर गायक सिराज मनियार यांनी जगजितसिंग यांची गाजलेली गझल ‘चिठ्ठी ना कोई संदेश’ गायनाने मैफलीत आगळा रंग भरला. मेहंदी हसन यांची रंजीश ही सही..., ही गझल संजय बानुबाकोडे यांनी सादर केली. प्रशांत तांबट यांनी ‘तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी..., हे भावगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गझल, मराठी गीतगायनानंतर पुन्हा हिंदी गीतांचा सिलसिला आरंभला. निवदेन प्रकाश साळवे, शायर उस्मान पटणी, प्रवीण पोद्दार यांनी केले. नवीन तांबट, राजेश भालेराव (तबला), ध्रुवकु मार तेजाळे (संवादिनी), राजन अग्रवाल, फारुख पिरजादे (ढोलक), सलीम बावा (कोंगो-ढोलक), रवि नागपुरे (आॅक्टोपॅड),सचिन लोखंडे (सिंथेसायजर), जयंत पाटेकर (गिटार) यांनी साथसंगत केली.खुलविली मैफलअशोक कटारिया, राघवेंद्र अंकलगी, कैलास काळे, संदीप थाटसिंगार, शुभदा बाम-तांबट, चेतन थाटसिंगार, अशोक जाधव, मेराज, आसावरी डोळे, दीपक लोखंडे, उमेश गायकवाड, रझ्झाक शेख, मधुवंती तांबट आदी गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात मैफल रंगविली.शायरीने चढला नूरहारुन बागवान यांच्यावर अधारित एकापेक्षा एक सरस शायरीसह राष्टÑीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या करणाºया उर्दू शायरीची अधूनमधून होणाºया उधळणीने मैफलीला वेगळाच नूर चढला. जुने नाशिकमधील बहुतांश शायरांनी यावेळी त्यांच्या रचना सादर केल्या.

टॅग्स :Nashikनाशिक