शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेचे पतीसह उपोेषण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:18 IST

अत्यंत गाजावाजा करीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खेलो इंडिया खेलो उपक्रमांतर्गत राजे संभाजी स्टेडियममधील अंतर्गत विकास कामांचे ...

अत्यंत गाजावाजा करीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खेलो इंडिया खेलो उपक्रमांतर्गत राजे संभाजी स्टेडियममधील अंतर्गत विकास कामांचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले होते; परंतु संबंधित ठेकेदाराने जेमतेम काही महिने काम करीत यानंतर काम बंद केले. सदरचे काम त्वरित सुरू करावे, यासाठी शिवसेनेच्या महिला नगरसेवक किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी संभाजी स्टेडियमच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान, दाम्पत्य उपोषणाला बसल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्यासह महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे, विभागीय अधिकारी संजय घुगे, उप अभियंता ए.जे. काजी यासह अधिकारी उपस्थित झाले. बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी येत्या आठ-दहा दिवसात नव्याने निविदा काढून काम सुरू करणार असल्याचे शहर अभियंता घुगे यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. यानंतर दराडे दाम्पत्याने उपोषण मागे घेतले. (फोटो ०६ उपोषण)

फोटो ओळीं:

स्टेडियमच्या आवारात किरण दराडे व बाळा दराडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्याने त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले खासदार हेमंत गोडसे, संजय घुगे, डॉ. मयुर पाटील, ए.जे. काजी आदी.