शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकाऱ्यांना भेटताच मिळाला शिक्षकांच्या वेतनातील ५ महिन्यांचा फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:27 IST

औंदाणे : बागलाण तालुक्यातील सुमारे १ हजार प्राथमिक शिक्षकांचे वेतन आयोगाचा पाच महिन्याचा फरक अद्याप बँकेत जमा न झाल्याने सर्व शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक गटशिक्षणाधिकारी टी. के. घोगंडे व लेखाधिकारी आर. एस. हिरे यांची भेट घेऊन बैठकीत चर्चा करु न त्वरित शिक्षकांच्या खात्यावर फरक देण्यास भाग पाडले याबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देशिक्षकांचे पगार एक तारखेला व्हावे

लोकमत न्युज नेटवर्कऔंदाणे : बागलाण तालुक्यातील सुमारे १ हजार प्राथमिक शिक्षकांचे वेतन आयोगाचा पाच महिन्याचा फरक अद्याप बँकेत जमा न झाल्याने सर्व शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक गटशिक्षणाधिकारी टी. के. घोगंडे व लेखाधिकारी आर. एस. हिरे यांची भेट घेऊन बैठकीत चर्चा करु न त्वरित शिक्षकांच्या खात्यावर फरक देण्यास भाग पाडले याबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.जिल्ह्यातील सर्वतालुका स्तरांवर पाच मिहन्याचा फरक शिक्षकांना कधीच मिळाला असून मात्र बागलाण तालुक्यातील शिक्षक वंचित होते. बागलाण तालुक्यातील शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास आहिरे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम बधान हे तिन्ही जिल्हाध्यक्ष बागलाण तालुक्यातील असुनही शिक्षक अद्याप फरकाविना होते याबाबत सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी आज शिक्षण विभागाच्या व अकौंटट विभागाच्या प्रमुखाची अचानक भेट घेऊन चर्चा केली असता वेतन आ योगाचा पाच मिहन्याचा फरक का जमा होत : नाही अन्य काही शिक्षकांची वेतन निश्चिती करताना व फरकाची रकमेबाबत एका शिक्षकाला त्या वर्षात नोकरी लागल्यावर फरक जादा तर दुसर्या शिक्षकाला फरक कमी असल्याचे दिसून आल्याने शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी दुरु स्ती करण्याचे सांगितले तसेच शिक्षकांचे पगार एक तारखेला व्हावे मेडिकल बिले गट विमा, फंड प्रकरणे, निकाली काढावे, एल.आयसी हप्ते वेळेवर जात नसल्याने शिक्षकांना भुर्द ड सहन करावा लागत आहे आदी समस्या पदाधिकारीनी मांडल्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी घोगंडे यांनी दिले यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आर.के. खैरनार. देवा पवार, पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास आहिरे शिक्षक समतीचे जिल्हाकार्याध्यक्ष भास्कर मोरे, वामन राव खैरनार, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र गायकवाड एम, एस. भामरे, राष्टवादीचे शिक्षक संघटनेचे जिल्हास रचिटणीस प्रकाश सोनवणे शिक्षक भारतीचे निलेश पाटील, सतीश मोरे भिमराव कापडणीस नीतीन भामरे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते